किसान घर आणि कृषी तारण कर्जाचे फायदे
कमी व्याजदर
बाजारपेठेतील त्या श्रेणीतील उत्कृष्ट दर
छुपे शुल्क नाही
विनात्रास कर्ज समाप्ती
कमीतकमी दस्तऐवजांची आवश्यकता
अगदी कमी कागदपत्रे देऊन कर्ज मिळवा
ऑनलाइन अर्ज करा
प्रक्रिया 15 मिनिटांत पूर्ण करा
किसान घर व कृषी तारण कर्ज
स्टार किसान घर
शेती संरचनेसह निवास वित्तपुरवठ्यासाठी योजना
मालमत्तेवर कर्ज (एल.ए.पी.)
शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी
जमीन खरेदी कर्ज
शेतकऱ्यांना शेती तसेच पडीक आणि निकामी जमिनींची खरेदी, विकास आणि लागवड करण्यासाठी वित्तपुरवठा करणे.