इतर कर्जाचे फायदे
कमी व्याजदर
बाजारपेठेतील त्या श्रेणीतील उत्कृष्ट दर
छुपे शुल्क नाही
विनात्रास कर्ज समाप्ती
कमीतकमी दस्तऐवजांची आवश्यकता
अगदी कमी कागदपत्रे देऊन कर्ज मिळवा
ऑनलाइन अर्ज करा
प्रक्रिया 15 मिनिटांत पूर्ण करा
इतर कर्जे
शीतगृह
शीतगृह चालविण्यासाठी आवश्यक मशीनरी / प्लांटची स्थापना
स्टार शेतकरी उत्पादक संस्था योजना
शेतकरी उत्पादक संघटना (एफ.पी.ओ.)/शेतकरी उत्पादक कंपन्या (एफ.पी.सी.) यांना अर्थसहाय्य.
स्टार कृषी ऊर्जा योजना (एस.के.यू.एस.)
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पी.एम. कुसुम) अंतर्गत केंद्रीय क्षेत्र योजना
स्टार जैव उर्जा योजना (एस.बी.ई.एस)
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरु केलेल्या एस.ए.टीए.टी.(शाश्वत पर्यायी परवडणाऱ्या वाहतुकीच्या दिशेने) उपक्रमांतर्गत शहरी, औद्योगिक आणि कृषी कचऱ्यापासून बायोगॅस / बायो-सी.एन.जी.च्या स्वरूपात ऊर्जेच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन देणे
गोदामाच्या पावत्या तारण ठेवून वित्तपुरवठा (डब्ल्यूएचआर)
इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस (ई-एन.डब्ल्यू.आर.)/ निगोशिएबल वेअरहाऊस रिसिट्स (एन.डब्ल्यू.आर.) च्या तारण ठेवून वित्तपुरवठा करण्याची योजना
मायक्रोफायनान्स लोन
₹3,00,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला तारण-मुक्त कर्ज.