विद्यमान व्यवसायाला वित्तसहाय्य करण्याच्या योजनांचा लाभ
कमी व्याजदर
बाजारपेठेतील त्या श्रेणीतील उत्कृष्ट दर
छुपे शुल्क नाही
विनात्रास कर्ज समाप्ती
कमीतकमी दस्तऐवजांची आवश्यकता
अगदी कमी कागदपत्रे देऊन कर्ज मिळवा
ऑनलाइन अर्ज करा
प्रक्रिया 15 मिनिटांत पूर्ण करा
विद्यमान व्यवसायाला वित्तपुरवठा
स्टार अॅसेट बॅक्ड कर्ज
सध्याच्या मालमात्तेत वाढ करण्यासाठी खेळते भांडवल प्रदान करणे.
स्टार चॅनेल क्रेडिट
प्रायोजक कॉर्पोरेट्सच्या व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य करणे