पी एम जे डी वाई
प्रधानमंत्री जन धन योजना खाते (पीएमजेडीवाय खाते)
प्रधानमंत्री जन-धन योजना (पी.एम.जे.डी.वाय.) वित्तीय सेवा, जसे की, बँकिंग / बचत आणि ठेव खाती, पैसे भरणे, क्रेडिट, विमा, पेन्शन परवडण्याजोग्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक समावेशनाचे राष्ट्रीय मिशन आहे.
प्रधानमंत्री जन-धन योजना ओवरड्राफ्ट
पंतप्रधान जन-धन योजना पी.एम.जे.डी.वाय. खात्यांमध्ये रु. 10,000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट