ठळक वैशिष्ट्ये

  • प्रीमियम पेमेंट मोड: वार्षिक, सहामाही, त्रैमासिक, मासिक, (एसएसएस आणि एनएसीएच)
  • मुदत : 12 वर्षे ते 35 वर्षे, प्रवेशाच्या वेळी वय : 8 वर्षे (किमान)- 55 वर्षे (कमाल)
  • कमाल परिपक्वता वय : 75 वर्षे, विमा रक्कम : रु. 1,00,000 (किमान) ते कोणतीही मर्यादा नाही
  • रायडर्स उपलब्ध एडीडीबी/एबी, गंभीर आजाराचे रायडर, टर्म रायडर.
  • अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ (एडीडीबी): वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत उपलब्ध आहे.
  • मृत्यूवर: आश्वस्त रक्कम + निहीत बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (एफएबी) जर असल्यास, किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट, किंवा मृत्यूवर भरलेल्या सर्व प्रीमियमच्या 105% पट, जे जास्त असेल ते
  • उत्तरजीवित्त्वावर: मुलभूत आश्वस्त रक्कम + निहित बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (एफएबी)
  • कर्ज सुविधा मिळवा, करात सवलत मिळवा

New-Endowment-Plan-(914).