वैशिष्ट्ये
- सोने मूल्याच्या 85% पर्यंत उपलब्ध कर्ज .
- नाममात्र प्रक्रिया शुल्क
- एक्सप्रेस क्रेडिट वितरण
- परतफेडीसाठी सोप्या अटी
- ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध .
- मुदतीपूर्व कर्जफेडीसाठी शुल्क नाही
- आकर्षक व्याजदर .
- हॉलमार्क दागिन्यांसाठी व्याजदरात विशेष सवलत*
- टी ए टी - 25 मिनिटे
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
सर्व प्रकारच्या कृषी संबंधित क्रियाकलाप, व्यवसायाशी संबंधित क्रियाकलाप किंवा उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची आवश्यकता पूर्ण करणे.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
कोणतीही व्यक्ती जी सोन्याचे दागिने / नाणी यांचा कायदेशीर मालक आहे.
वित्ताचे प्रमाण
कृषी/ एम.एस.एम.ई./ किरकोळ आणि इतर वैयक्तिक गरजांसाठी: जास्तीत जास्त 50 लाख रुपये
अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे असणे आवश्यक आहे
- के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
- सोन्याचे दागिने / नाणे जे तारण ठेवले जाऊ शकते.
- जर कृषी उद्देशाने असेल आणि कर्जाची रक्कम > 2.00 लाख रुपये असेल तर जमीन धारणा तपशील.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
सुधारित गोल्ड लोन पॉलिसी-2023 नुसार एचओबीसी 117/232 दिनांक 28.12.2023
प्रोसेसिंग चार्जेस
मर्यादा | पीपीसी |
---|---|
१.०० लाखापर्यंत | शून्य |
१.०० लाख ते ५.०० लाखांहून अधिक | रु.125/- प्रति लाख; कमाल रु.२५०/- |
५.०० लाखांहून अधिक | रु.125/- प्रति लाख; जास्तीत जास्त रु. १०००/- |
व्याजदर
उत्पादने | व्याजदर |
---|---|
शेतीसाठी गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट | @ 1 वर्ष एमसीएलआर + 0.00% (बीएसएस)+ 0.00% (सीआरपी) सध्या 8.80% वार्षिक |
अन्न व ऍग्रोसाठी गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट | @ आरबीएलआर + 0.00% (सीआरपी) सध्या 9.25% वार्षिक |
एमएसएमई आणि ओपीएससाठी गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट | @ आरबीएलआर + 0.00% (सीआरपी) सध्या 9.25% वार्षिक |
उपभोग/ बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी गोल्ड लोन | @एमसीएलआर+ ०.००% (बीएसएस) + ०.००% (सीआरपी) सध्या ८.८०% वार्षिक |
कर्जदाराकडून रु.५०/- खाते/नोंद या दराने वसूल करण्यात आलेल्या कृषी सुवर्णकर्जासाठी जमिनीच्या नोंदीची पडताळणी करण्यासंदर्भातील शुल्क.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा