ट्रॅक्टर आणि शेती यांत्रिकीकरण कर्जाचे फायदे
आकर्षक व्याजदरासह आपल्या सुलभ शेती यांत्रिकीकरण कर्जाच्या पाठींब्यासह यांत्रिक शेतीच्या जगात पाऊल टाका.
कमी व्याजदर
बाजारपेठेतील त्या श्रेणीतील उत्कृष्ट दर
छुपे शुल्क नाही
विनात्रास कर्ज समाप्ती
कमीतकमी दस्तऐवजांची आवश्यकता
अगदी कमी कागदपत्रे देऊन कर्ज मिळवा
ऑनलाइन अर्ज करा
प्रक्रिया 15 मिनिटांत पूर्ण करा
ट्रॅक्टर / शेती यांत्रिकीकरण
कृषि वाहन
कृषी उपक्रमांसाठी वाहतूक वाहनांना वित्तपुरवठा करण्यासाठी अनुकुलीत योजना
किसान ड्रोन योजना-आकाशदूत
कृषी उद्देशांसाठी कस्टम हायरिंग क्रियाकलापांतर्गत ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज सुविधा देण्यासाठी एक विशेष योजना।
शेती यांत्रिकीकरण
शेतीच्या कार्यातील कार्यक्षमता सुधारणे आणि सुधारित वैज्ञानिक कृषी पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे
अल्प सिंचन
पिक येण्याची तीव्रता, चांगले उत्पादन आणि शेतातील वाढीव उत्पन्न सुधारण्यासाठी शेती सिंचन सुविधांच्या विकासासाठी शेतकऱ्यांची कर्जाची गरज भागविणे.