दोन योजनांच्या अंतर्गत दागिन्यांच्या निर्यातदारांना केजी बारमध्ये सोन्याची विक्री केली जाते:

  • रोखठोक विक्री - ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर्स रोखठोक आधारावर सोन्याची खरेदी करू शकतात.
  • निर्यातदारांसाठी बुलियन लोन योजना - ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर्स वाजवी अटींवर कर्जाच्या आधारावर सोन्याची खरेदी करू शकतात.
  • ही विक्री रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियम व नियमनांच्या अधीन आहे.

अधिक माहितीसाठी
कृपया आमच्या सीप्झ शाखेशी संपर्क साधा.
फोन: 022-28290428,022-28290761.
फॅक्स:022-28291633
इ-मेल : boiseepz@vnsl.net
Bullion-Banking