• देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वापरासाठी
    * (आंतरराष्ट्रीय ईकॉम व्यवहारांना परवानगी नाही).
  • कार्डधारकांना पी ओ एस आणि ईकॉमर्सवरील व्यवहारांसाठी स्टार पॉईंट्सचे बक्षीस दिले जाईल.


  • 15 ते 25 वयोगटातील तरुणांना देण्यात येणारे कार्ड.


  • ए टी एम - 15,000 रुपये प्रतिदिन
  • पी ओ एस+ईकॉम - 25,000 रुपये प्रतिदिन
  • कॉन्टॅक्टलेस- 5000 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन


तपशील चार्जेस
जारी करणे 125 रुपये
ए एम सी 125 रुपये
रिप्लेसमेंट 125 रुपये