दोन योजनांच्या अंतर्गत दागिन्यांच्या निर्यातदारांना केजी बारमध्ये सोन्याची विक्री केली जाते:
- रोखठोक विक्री - ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर्स रोखठोक आधारावर सोन्याची खरेदी करू शकतात.
- निर्यातदारांसाठी बुलियन लोन योजना - ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर्स वाजवी अटींवर कर्जाच्या आधारावर सोन्याची खरेदी करू शकतात.
- ही विक्री रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियम व नियमनांच्या अधीन आहे.
अधिक माहितीसाठी
कृपया आमच्या सीप्झ शाखेशी संपर्क साधा.
फोन: 022-28290428,022-28290761.
फॅक्स:022-28291633
इ-मेल : boiseepz@vnsl.net
तुम्हाला आवडेल अशी उत्पादने
![](/documents/20121/395836/export-finance.jpg/b959a5c2-9412-bf36-a70a-e004b99897fb?t=1675747695123)
![](/documents/54679/397115/discount-future-cash-flows.png/24698ef6-ea60-f096-f3a3-bef60dd7001d?t=1662549299285)
![](/documents/20121/135678/istockphoto-505916542-612x612.jpg/94cbcf11-8d16-d8cb-855d-62ab1f2dc30f?t=1662115681837)
![](/documents/20121/0/corporate+credit.png/769198f0-cdc1-02d4-5790-29855670c97c?t=1662115682647)
![](/documents/20121/135678/istockphoto-1179580531-612x612.jpg/791246f0-166c-c82b-4fc9-97127406ff85?t=1662115681842)
![](/documents/20121/0/channelcredot.jpg/df8b16bc-df3f-76e2-bb1d-9793aba6b458?t=1670404661706)
Bullion-Banking