बीओआय (BOI) गोल्ड चालू खाते


  • एम ए बी रु. 50,000 ते रु. 2,00,000 पर्यंत
  • मूळ शाखेव्यतिरिक्त इतर ठिकाणी दररोज रु. 1,00,000/- पर्यंत रोख काढणे
  • एन ई एफ टी/आर टीजी एस चे मोफत संकलन आणि नेट बँकिंगद्वारे मोफत एन ई एफ टी/आर टी जी एस पेमेंट
  • किरकोळ कर्जावरील प्रक्रिया शुल्कावर 50% माफी
  • खात्याचे मोफत स्टेटमेंट - महिन्यातून दोनदा
  • पहिल्या वर्षासाठी डीमॅट खात्यावर ए एम सी शुल्क माफ
  • दर महिन्याला मोफत 25 चेक पाने
  • वैयक्तिक, मालकासाठी प्रति व्यक्ती रु.75.00 लाख विम्याची रक्कम- मोफत
BOI-GOLD-CURRENT-ACCOUNT