- कमी व्याजदर
- 1.60 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज
- 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मर्यादा आवश्यक आवश्यकता नाही
- परतफेडीसाठी लवचिक अटी
टीएटी
रु. 10.00 लाख पर्यंत | रु. 10 लाख ते रु. 5.00 कोटी | 5 कोटींच्या वर |
---|---|---|
7 व्यवसाय दिवस | 14 व्यवसाय दिवस | 30 व्यवसाय दिवस |
* टीएटी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून मोजले जाईल (सर्व बाबतीत पूर्ण)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
यासाठी वित्तसहाय्य उपलब्ध
- दुभत्या जनावरांची खरेदी
- नवीन दुग्धव्यवसाय केंद्र स्थापित करण्यासाठी किंवा आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या दुग्धव्यवसाय केंद्राचा विस्तार करण्यासाठी.
- लहान दुग्धव्यवसाय केंद्रे/ व्यावसायिक दुग्धव्यवसाय केंद्रे.
- तरुण वासरांच्या संगोपनासाठी आणि दुभत्या गाई-म्हशींच्या संकरासाठी.
- बल्क मिल्क चिलिंग युनिट्स, स्वयंचलित दूध संकलन आणि विनियोग यंत्रणा, मिल्क व्हॅन सारख्या दुधासाठीच्या मशीनरी खरेदी करण्यासाठी.
- दुभत्या जनावरांच्या संगोपनासाठी गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम, विस्तारीकरण किंवा नूतनीकरण
- दुधाची भांडी, बादल्या, साखळ्या, स्वयंचलित दुधाचे यंत्र, पिण्याच्या वाट्या, डेअरी डिस्पेन्सेशनची उपकरणे, चाफ कटर इत्यादी सर्व प्रकारच्या डेअरी उपकरणांची/ भांड्यांची खरेदी.
वित्ताचे प्रमाण
आवश्यकतेनुसार वित्तपुरवठा उपलब्ध.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
वैयक्तिक, बचत गट(एस.एचजी) / जे.एल.जी. गट ज्यामध्ये दुग्धउत्पादक शेतकरी, सहकारी संस्था, कंपनी किंवा व्यक्तींची संघटना, भागीदारी कंपन्या, मालकी संस्था / एफ.पी.ओ. / एफ.पी.सी. यांचा समावेश आहे.
अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे
- के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
- जमिनीच्या मालकीचा पुरावा
- क्रियाकल्प आणि पायाभूत सुविधांमध्ये पुरेसे ज्ञान, अनुभव / प्रशिक्षण
- 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी तारण सुरक्षा.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
तुम्हाला आवडेल अशी उत्पादने
स्टार मत्स्यपालन योजना (एस.पी.एस.)
गोड्या, सागरी, खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी निधी आधारित आणि निधीवर आधारित नसलेला वित्तपुरवठा
अधिक जाणून घ्या