मत्स्यपालन योजना (एसपीएस)
- कमी व्याजदर
- 2.00 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज
- खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी मुदत कर्ज/विविध खरेदींसाठी मागणी कर्ज
टीएटी
₹2.00 लाख पर्यंत | ₹2.00 लाख पेक्षा जास्त |
---|---|
7 व्यवसाय दिवस | 14 व्यवसाय दिवस |
* टीएटी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून मोजले जाईल (सर्व बाबतीत पूर्ण)
वित्ताचे प्रमाण
प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून नाबार्ड / एन.एच.एम. / एन.एच.बी. / एफ.एफ.डी.ए. यांच्या युनिट किमतीनुसार आवश्यकतांनुसार
मत्स्यपालन योजना (एसपीएस)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
मत्स्यपालन योजना (एसपीएस)
गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनाचा विकास
- तलाव / टाक्या / स्लुइसचे बांधकाम
- मासे, कोळंबी, माशांची पिल्ले /माशाचे बियाणे / कोळंबी बियाणे इत्यादींची खरेदी करणे.
- पहिले पीक घेईपर्यंत ऑईल केक खत, सेंद्रिय खत आणि इतर खाद्य पदार्थ यासारख्या निविष्ठांची खरेदी.
- जाळी, खोके, टोपल्या, दोरखंड, फावडे, हुक/इतर सामान खरेदी
सागरी मत्स्यव्यवसाय:
- यांत्रिकी/बिगर यांत्रिक बोटी/खोल समुद्रातील मासेमारी नौका/ट्रॉलर यांच्या खरेदीसाठी. नेट्स, डेक उपकरणे, मरीन इंजिन यांची खरेदी आणि खेळते भांडवल.
मत्स्यपालन योजना (एसपीएस)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
मत्स्यपालन योजना (एसपीएस)
मत्स्यउत्पादक शेतकरी, सहकारी संस्था, कंपनी किंवा व्यक्तींची संघटना, भागीदारी संस्था, मालकीहक्क यांचा समावेश असलेले वैयक्तिक, बचत गट/जेएलजी गट
अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे
- के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
- जमीनदारी / भाडेकराराचा पुरावा
- तलाव, टाकी, जमीन किंवा लीज होल्डसाठी पुरेशा कालावधीसाठी मालकी हक्काचा पुरावा आवश्यक आहे.
- ओपन वॉटर बॉडी, रेसवे, हॅचरी, जलाशय, तलाव इत्यादी बाबतीत मासेमारीसाठी परवाना आणि मासेमारी जहाज, बोट इत्यादीसाठी परवाना.
- 2.00 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी तारण सुरक्षा.
मत्स्यपालन योजना (एसपीएस)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा