- परतफेडीसाठी दीर्घ मुदत.
- आकर्षक व्याजदर .
जामीन
बँकेच्या वित्तपुरवठ्यामधून खरेदी केलेली जमीन बँकेच्या नावे गहाण ठेवली जाणे
टीएटी
रु. 160000/- पर्यंत | 160000/- पेक्षा जास्त |
---|---|
7 व्यवसाय दिवस | 14 व्यवसाय दिवस |
* टीएटी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून मोजले जाईल (सर्व बाबतीत पूर्ण)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
- शेतकऱ्यांना शेती तसेच पडीक आणि निकामी जमिनींची खरेदी, विकास आणि लागवड करण्यासाठी वित्तपुरवठा करणे हा आहे.
- इतर संलग्न क्रियाक्ल्पांमध्ये स्थापना / विविधता आणणे.
वित्ताचे प्रमाण
- खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्याचे मूल्यांकन आणि विकास खर्चावर देखील अवलंबून असते
- मागील 5 वर्षांचे सरासरी नोंदणी मूल्य त्या भागाचे निबंधक / उपनिबंधक आणि बॅंकेने घेतलेले मत येथे उपलब्ध आहे.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
- लघु आणि सीमांत शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे या योजनेंतर्गत जमीन खरेदीसह जास्तीत जास्त 5 एकर बिगर-सिंचित जमीन किंवा 2.5 एकर सिंचित जमीन असेल. या योजनेंतर्गत भागीदार शेतकरी आणि भाडेकरू शेतकरी देखील पात्र ठरू शकतात.
- महिला/ बचत गट(एस.एच.जी.) सदस्य
- गावाच्या हद्दीत किंवा 3 ते 5 कि.मी.च्या परिघात जमीन खरेदी करण्यास परवानगी दिली जाईल.
अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे
- के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
- उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे
- वैधानिक परवानग्या
- प्रकल्प प्रस्तावाची संपूर्ण माहिती
- खरेदी करण्याचा प्रस्ताव असलेल्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे.
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा