बीओआय डायमंड प्लस चालू खाते
- बेस शाखेव्यतिरिक्त इतर ठिकाणी दररोज 50,000/- पर्यंत रोख काढणे
- रिटेल लोन्सवर शून्य प्रक्रिया शुल्क .
- खात्याची विनामूल्य विवरण पत्रे
- 15 डीडी/पीओ - मोफत प्रति तिमाही (प्रति संलेख रु. 5.00 लाखांपर्यंत)
- दर तिमाहीस विनामूल्य 100 चेकची पाने
तुम्हाला आवडेल अशी उत्पादने
BOI-STAR-DIAMOND-PLUS-CURRENT-ACCOUNT