रुपे किसान डेबिट कार्ड

रुपे किसान डेबिट कार्ड

  • केवळ देशांतर्गत वापरासाठी.
  • याचा वापर फक्त एटीएम आणि पीओएस टर्मिनल्समध्येच करता येतो.
  • ₹5,000/- पर्यंतच्या प्रत्येक कॉन्टॅक्टलेस व्यवहारासाठी पिन आवश्यक नाही.
  • ₹5,000/- पेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी पिन अनिवार्य आहे. (मर्यादा भविष्यात RBI द्वारे बदलल्या जाऊ शकतात)
  • दररोज तीन कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची परवानगी आहे.
  • कार्डधारकांना POS आणि ई-कॉमर्स व्यवहारांवर स्टार पॉइंट्स मिळतील.

रुपे किसान डेबिट कार्ड

  • फक्त केसीसी खात्यांमध्ये

रुपे किसान डेबिट कार्ड

  • एटीएम - दररोज रुपये १५,०००
  • पीओएस - रुपये २५,०००

रुपे किसान डेबिट कार्ड

Rupay-Kisan-Debit-card