Important message
महत्वाचा संदेश
सेबीच्या निर्देशांनुसार, आता डीमॅट खाते उघडण्यासाठी केवायसी अनुपालन आणि पॅन कार्डचा तपशील अनिवार्य आहे. आमच्या डीमॅट खातेधारकांनी ज्यांनी अद्याप हा तपशील सादर केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी केवायसी कागदपत्रांची (नवीनतम पत्त्याचा पुरावा आणि पॅन कार्ड) प्रत त्वरित नजीकच्या बँक ऑफ इंडिया शाखेला प्रदान करावी जेणेकरून ते मुंबईत स्थित डीपी ऑफिसमध्ये सादर होतील. बँक अधिकाऱ्याकडून खरी प्रत म्हणून प्रमाणित करून घेतल्यानंतर ग्राहक थेट मुंबईतील आमच्या डीपीओंना कागदपत्रे पाठवू शकतात.