स्टार जैव ऊर्जा योजना (एसबीएस)
शौचालयाची आवश्यकता आणि ते बांधणे या दोन्हीसाठी निधी आधारित आणि निधीवर आधारित नसलेला वित्तपुरवठा उपलब्ध. 12000m3 बायोगॅस प्रतिदिवस मेगा वॅट समतुल्य (MWeq) पासून निर्माण होणार्या प्रति 4800 किलो बायोसीएनजी प्रतिदिवसाचे रु.4.0 कोटी केंद्रीय आर्थिक सहाय्य नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय (एम.एन.आर.इ.) यांच्याकडून उपलब्ध आहे. ).
टीएटी
रु. 10.00 लाख पर्यंत | रु. 10 लाख ते रु. 5.00 कोटी | 5 कोटींच्या वर |
---|---|---|
7 व्यवसाय दिवस | 14 व्यवसाय दिवस | 30 व्यवसाय दिवस |
* टीएटी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून मोजले जाईल (सर्व बाबतीत पूर्ण)
स्टार जैव ऊर्जा योजना (एसबीएस)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
स्टार जैव ऊर्जा योजना (एसबीएस)
कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी
वित्त परिमाण
- गरजेवर आधारित वित्त उपलब्ध.
स्टार जैव ऊर्जा योजना (एसबीएस)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
स्टार जैव ऊर्जा योजना (एसबीएस)
ज्या उद्योजकांना एस.ए.टी.ए.टी. योजनेंतर्गत सी.बी.जी.च्या पुरवठ्यासाठी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (ओ.एम.सी.) लेटर ऑफ इंटेन्ट (एल.ओ.आय.) बहाल केले आहे. ओ.एम.सी. कडून एल.ओ.आय. मिळवणे ही कर्जाच्या प्रक्रियेआधी पूर्ण’ करावयाची अट आहे.
स्टार जैव ऊर्जा योजना (एसबीएस)
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
तुम्हाला आवडेल अशी उत्पादने
स्टार शेतकरी उत्पादक संस्था योजना
शेतकरी उत्पादक संघटना (एफ.पी.ओ.)/शेतकरी उत्पादक कंपन्या (एफ.पी.सी.) यांना अर्थसहाय्य.
अधिक जाणून घ्यास्टार कृषी ऊर्जा योजना (एस.के.यू.एस.)
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पी.एम. कुसुम) अंतर्गत केंद्रीय क्षेत्र योजना
अधिक जाणून घ्यागोदामाच्या पावत्या तारण ठेवून वित्तपुरवठा (डब्ल्यूएचआर)
इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस (ई-एन.डब्ल्यू.आर.)/ निगोशिएबल वेअरहाऊस रिसिट्स (एन.डब्ल्यू.आर.) च्या तारण ठेवून वित्तपुरवठा करण्याची योजना
अधिक जाणून घ्यामायक्रोफायनान्स लोन
₹3,00,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला तारण-मुक्त कर्ज.
अधिक जाणून घ्या