अल्प सिंचन

लघुसिंचन

  • परतफेडीसाठी दीर्घ मुदत.
  • आकर्षक व्याजदर.
  • 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण नाही मर्यादा नाही

टीएटी

रु. 160000/- पर्यंत 160000/- पेक्षा जास्त
7 व्यवसाय दिवस 14 व्यवसाय दिवस

* टीएटी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून मोजले जाईल (सर्व बाबतीत पूर्ण)

अधिक माहितीसाठी
कृपया ‘IRRIGATION’ हा एसएमएस वर 7669021290 पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या .

लघुसिंचन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

लघुसिंचन

लघु सिंचन अंतर्गत वित्तपुरवठा करण्यासाठी खालील उपक्रमांचा विचार केला जाऊ शकतो,

  • उपसा सिंचन
  • विहीर सिंचन
  • इलेक्ट्रिक मोटर आणि पंप संच
  • डीझेल इंजन
  • पंप हाऊस / पाणी वितरण वाहिनीचे बांधकाम
  • राज्य विद्युत मंडळाकडे डिपॉझिट भरण्याचाही विचार केला जाऊ शकतो.
  • कृषी क्षेत्राच्या भौगोलिक रचनेसाठी योग्य अशा इतर कोणत्याही प्रकारच्या गरजेवर आधारित सुविधा / बांधकाम
अधिक माहितीसाठी
कृपया ‘IRRIGATION’ हा एसएमएस वर 7669021290 पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या .

लघुसिंचन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

लघुसिंचन

  • स्वतंत्र शेतकरी/शेतकऱ्यांचे गट, सहकारी संस्था.
  • राज्य सिंचन महामंडळे / राज्य सरकारची हमी देणाऱ्या संस्था.
  • उपसा सिंचन योजनांच्या बाबतीत, राज्य सरकारच्या सिंचन/ सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या सक्षम प्राधिकरणाकडून किमान कर्जाच्या चलनाच्या दरम्यान नदी / तलावातून पाणी उचलण्याची परवानगी आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे

  • के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
  • जमिनीच्या मालकीचा पुरावा
  • वैधानिक परवानग्या
  • 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी तारण सुरक्षा.
अधिक माहितीसाठी
कृपया ‘IRRIGATION’ हा एसएमएस वर 7669021290 पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या .

लघुसिंचन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

MINOR-IRRIGATION