ईसीएलजीएस
- एमएसएमई पुनर्गठीत करण्याच्या उद्द्शाने उप-कर्ज प्रदान करण्या हेतू सीजीएसएसडी करिता गारंटी कव्हरेज प्रदान करणे. ९०% गारंटी कव्हरेज योजना/ट्रस्टकडून येइृल आएि उर्वरित १०% संबंधित प्रवर्ताकडून येईल.
उद्दिष्ट:
- रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुनर्गठनासाठी पात्र व्यवसायात इक्विटी/अर्ध इक्विटी स्वरूपात गुंतवणूक करण्यासाठी तणावग्रस्त टरटए च्या प्रवर्तकांना बँकामार्फत कर्ज सुविधा प्रदान करणे.
सुविधेचे स्वरूप:
वैयक्तिक कर्ज: तणावग्रस्त टरटए च्या खातेधारक प्रवर्तकांना बँकामार्फत मुदत कर्ज सुविधा प्रदान करणे.
कर्जाची मात्रा:
एमएसएमई युनिटच्या प्रवर्तकाला त्याच्या/तिच्या समभागाच्या १५% (इक्विटी अधिक कर्ज) किंवा ७५ लाख यापैकी जे कमी असेल तेवढे क्रेडिट दिले जाईल.
सुरक्षितता:
एमएलआयएस द्वारे मंजूर केलेल्या उपकर्ज सुविधेत उपकर्ज सुविधेच्या संपूर्ण अवधीकरिता विद्यमान सुविधेअंतर्गत वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेचा दुसरा प्रभार असेल.
ईसीएलजीएस
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
ईसीएलजीएस
- ही योजना त्या एमएसएमई साठी लागू आहे ज्यांची खाती ३१.०३.२०१८ रोजी मानक असून नियमितपणे कार्यरत आहेत, एकतर मानक खाती म्हणून किंवा आर्थिक वर्ष २०१८-१९ आणि आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान एनपीए खाती स्वरूपात सुरू आहेत.
- प्रस्तावित योजनेंतर्गत फसवणूक/जाणून बुजून कर्ज परतफेड करणाऱ्या डिफॉल्टर खात्यांचा विचार केला जाणार नाही.
- एमएसएमई युनिट्सच्या प्रवर्तकांना वैयक्तिक कर्ज दिले जाईल. एमएसएमई स्वतः मालकी, भागीदारी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा नोंदणीकृत कंपनी इत्यादी असू शकते.
- ही योजना एमएसएमई तणावग्रस्त युनिट्ससाठी वैध आहे, उदा. ३०.०४.२०२० पर्यंत एसएमए-2 आणि एनपीए खाती जे कर्ज देणाऱ्या संस्थांच्या पुस्तकांवर RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुनर्रचना करण्यास पात्र आहेत.
मार्जिन:
- प्रवर्तकांनी उपकर्जाच्या रकमेच्या १०% मार्जिन मनी/संपार्श्विक म्हणून आणणे आवश्यक आहे.
ईसीएलजीएस
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
ईसीएलजीएस
जसे लागू आहे तसे
परतफेड कालावधी:
- परतफेडीची कमाल मुदत १० वर्षे असेल. मुद्दलाच्या देयकावर ७ वर्षे (जास्तीत जास्त) स्थगिती असेल. ७ व्या वर्षापर्यंत फक्त व्याज दिले जाईल.
- योजनेंतर्गत उप-कर्जावरील व्याज नियमितपणे (मासिक) सेवा देणे आवश्यक असताना, मुद्दलाची परतफेड स्थगिती पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त ३ वर्षांच्या आत केली करण्यात येईल.
- कर्जदाराला कोणतेही अतिरिक्त शुल्क/दंड न आकारता कर्जाची परतफेड मुदतीपूर्वी भरण्याची परवानगी आहे.
हमी कव्हरेज:
९०% हमी कव्हरेज स्कीम/ट्रस्टकडून आणि उर्वरित १०% संबंधित प्रवर्तकांकडून योजनेअंतर्गत एमएलआयएस कडून विस्तारित क्रेडिटवर येईल. हमी कव्हर अनकॅप्ड, बिनशर्त आणि अपरिवर्तनीय क्रेडिट हमी असेल.
हमी शुल्क:
थकबाकीच्या आधारावर हमी रकमेवर प्रतिवर्ष १.५०%. कर्जदार आणि एमएलआयएस यांच्यातील व्यवस्थेनुसार कर्जदारांकडून हमी शुल्क भरले जाऊ शकते.
प्रक्रिया शुल्क:
माफ केले असले तरी, इतर संबंधित शुल्क लागू असतील
ईसीएलजीएस
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
ईसीएलजीएस
ECLGS अर्जासाठी डाउनलोड करण्यायोग्य कागदपत्रे अर्जदाराने सबमिट करणे अनिवार्य असेल
ईसीएलजीएस
* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा