एसयूडी लाइफ अभय
एसयूडी लाइफ अभय ही एक नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग टर्म अॅश्युरन्स योजना आहे, जी दुर्दैवी मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबासाठी संरक्षण प्रदान करते. एखादी व्यक्ती जीवन संरक्षण किंवा प्रीमियम पर्यायाच्या परताव्यासह जीवन संरक्षण घेणे यापैकी एकाची निवड करू शकते. यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे पे-आऊटचे पर्याय येतात, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. या योजनेसह एसयूडी लाइफ अॅक्सिडेंटल डेथ आणि टोटल अँड परमनंट डिसॅबिलिटी फायद्याचे रायडर देखील उपलब्ध आहे.
- अनेक पॉलिसी टर्म आणि प्रीमियम पेमेंट टर्मच्या पर्यायांमधून एक निवडण्याची लवचिकता
- 40 वर्षांपर्यंत विम्याचे संरक्षण
- जास्तीत जास्त 100 कोटी रुपयांचे जीवन संरक्षण
एसयूडी लाइफ अभय
- किमान 15 वर्षे
- कमाल 40 वर्षे
एसयूडी लाइफ अभय
- कमीत कमी रक्कम: 50 लाख रुपये
- जास्तीत जास्त रक्कम: 100 कोटी रुपये